• 2_07
  • 1_07
  • 4_07
  • 3_07
  • 5_07
  • 6_07

नागरी सनद
चालू घडामोडी
Private Student enrollment

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण अधिनियम १९६५ (महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) अन्वये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व नऊ विभागीय मंडळे स्थापन झालेली आहेत. या अधिनियमाच्या कलम १८ अन्वये राज्य मंडळाचे अधिकार व कर्तव्ये निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार विभागीय मंडळे राज्य मंडळाच्या मार्गदर्शनानुसार व नियमावलीतील तरतुदीनुसार कामकाज करतात.