📢 SSC Board Update: इ १० वी फेब्रु-मार्च २०२७ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेच्या खाजगी नाव नोदंणी अर्जामधील त्रुटी पूर्तता करून अर्ज ऑनलाईन पाठविणे बाबत ||राज्यात सन २०२६ च्या दुष्काळामुळे बाधित ३०५ तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांना फेब्रु/मार्च २०२७ च्या परीक्षेकरिता परीक्षा शुल्क माफ करणेबाबत. (जिल्हा पुणे,सोलापूर,अहिल्यानगर)||