उच्च माध्य(१२ वी) ब शाखेतील कामकाजाचा थोडक्यात तपशील.
१) विषयनिहाय शिक्षकांचे पॅनल तयार करणे.
२) परीक्षक / नियमक नेमणूका करणे.
३) गुणपडताळणी / उत्तर पत्रिका झेरॉक्स / पुर्नमुल्यांकन करणे.
४) गुणामध्ये झालेले बदल विद्यार्थ्यांना कळविणे.
शाखाअधिकारी.
श्रीम. मनीषा गांगुर्डे, सहा. अधीक्षक.
संपर्क क्रमांक.०२०-२५५३६७८१