डी.पी. शाखेतील कामकाजाचा थोडक्यात तपशील.
१) नवीन शाळा / क.म.वि. यांना मंडळ सांकेतांक देणे व नवीन विषय व शाखेस मान्यता देणे.
२) परीक्षा केंद्र निश्चिती.
३) भरारी पथक नेमणूक करणॆ.
४) गैरमार्ग प्रकरनांची चौकशी करणे.
शाखाअधिकारी.
श्री. सी.व्ही.जेवळीकर, सहा. अधीक्षक.
संपर्क क्रमांक.०२०-२५५३६७८१