उच्च माध्य (१२ वी) अ शाखेतील कामकाजाचा थोडक्यात तपशील.
१) परीक्षेच्या ऑनलाईन आवेदनपत्रा बाबतचे काम.
२) प्रिलिस्ट दुरूस्ती.
३) विलंब /अतिविलंब शुल्क तारखा कळविणे.
४) अंतर्गत / बर्हिगत परीक्षक नेमणूक करणे.
५) प्रमाणपत्र / गुणपत्रके वाटप.
शाखाअधिकारी.
श्री. राजेश जावीर, प. लि.
संपर्क क्रमांक.०२०-२५५३६७८१